नात्यात नातं मैत्रीचं... तलम रेशमी धाग्यांच...
सुख असो वा दुःख एकमेकांना विचारायचं.. सुखात विरघळून जायचं तर दुःखात क्षणसोबती व्हायचं..
insta|@shabd_premachee
माझं तुझं असं काही नसतं... सगळं आपलं सारखंच असतं...
पाठीशी कुणीतरी असतं... हेच तर मैत्रीचं खरं सार
असतं....
Comments
Post a Comment